दिल्लीतील भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती..

महाराष्ट्र
Share

दिल्लीतील भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती..

 

दिल्ली दि. ०६ जानेवारी २०२६ |

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक दिल्ली येथील प्रदेश कार्यालयात यशस्वीपणे पार पडली.

या बैठकीला माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. डॉ. अशोकजी नेते हे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय संघटक मंत्री मान.श्री. बि. एल. संतोषजी, भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मान.श्री. नितिनजी नबीन, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान श्री.. समीरजी उराव, तसेच देशभरातील अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत