मौजा भेंडाळा येथे दिनांक 25 सप्टेंबर 2023 ला n स्पर्धेत निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या 20 स्पर्धेसाठीजिल्हा स्तरावरील खेळासाठी निवड.
चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील (मुले) 200 मीटर रनिंग मध्ये सुजल शांती राजवंशी (द्वितीय), गोळा फेक मध्ये ध्रुव अधिकारी (द्वितीय ), उंच उडी मध्ये कुशाल कीर्तोनिया (प्रथम ),उज्ज्वल मांडवगडे (द्वितीय) ; 14 वर्षे वयोगटातील (मुली )गोळा फेक मध्ये कुमारी सिद्धी तुंपलीवार (प्रथम), कु.आर्या खोबरे (द्वितीय), थाळीफेक मध्ये सिद्धी तुंपलीवार (प्रथम), चैतन्य दुधबावरे (द्वितीय ), उंच उडी मध्ये कुं . मैथिली जुनघरे (प्रथम), कु.आर्या खोबरे (द्वितीय), 17 वयोगटातील (मुले) भालाफेक मध्ये साहिल महंतो (प्रथम ), प्रणय मुद्दमवार (द्वितीय), उंच उडी मध्ये धनंजय चव्हाण (प्रथम ), जुबीन रामटेके (द्वितीय), 17 वयोगट (मुली), थाळीफेक मध्ये कु. दिशा अधिकारी (द्वितीय), लांब उडी मध्ये कु. अंतरा हलदार (द्वितीय), भालाफेक मध्ये श्रुती वाळके (प्रथम ), कु. दिशा अधिकारी (द्वितीय ), उंच उडी मध्ये क्रीष्णप्रिया चलाख (प्रथम), पलक बाला (द्वितीय), इत्यादी 20 विद्यार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावरील खेळासाठी झालेली असून, 200 मीटर रनिंग मध्ये कु. अंतरा हलदार हिने तिसरा क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक मोरेश्वर कुनघाडकर यांनी प्रशिक्षण दिले. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे प्रिन्सिपल संचालिका पी .वालदे ,सिंधू रामटेके ,हिराचंद उंदीरवाडे , मनीषा अवताडे ,सुमित दास ,मुक्ता तातावर ,वंदना भरणे ,धनिष्ठा उंदीरवाडे ,अंजुम सय्यद ,चेतना खरवडे ,प्रकाश गेडाम ,अर्चना साखरे, रीना हलदर ,फिलिप लिम्मा ,शाहिना खान ,लक्ष्मीकांता देशमुख, सपना शर्मा ,बिना मंडल ,शिवानी साना शिक्षकेतर कर्मचारी अनुसया यारावर, सविता कटलावार ,अनिता मेक रतिवार, कल्पना आकेवार ,अंतकला नैताम ,सावजी सहारे तथा राहुल लोकविकास मंडळाचे उपाध्यक्ष विवेक भाऊ सहारे तथा कोषाध्यक्ष वक्तुजी उंदीरवाडे , सदस्य माणिक साखरे व पालकांनी कौतुक केले.

