डाॅ.बापूसाहेब नागरगोजे यांच्या आदेशाला केराची टोपली ?

डाॅ.बापूसाहेब नागरगोजे आपल्या अधिनस्त कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करतील का सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी आधारलिंक बायोमेट्रीक प्रणाली वरील उपस्थिती बाबत केली असता.जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्यानगर यांनी आदेश काढले होते माञ जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व कार्यालये यांस याआधी अनेकदा आधारलिंक बायोमेट्रीक प्रणालीवर हजेरी नोंदवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सर्व परिमंडळे / आरोग्य […]

Continue Reading