लोकसभेत संविधान (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) विधेयक, 2024 मंजूर
लोकसभेत संविधान (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश (दुरुस्ती) विधेयक, 2024 मंजूर लोकसभेने आज संविधान (जम्मू आणि काश्मीर) अनुसूचित जमाती आदेश (सुधारणा) विधेयक, 2024 मंजूर केले. या ऐतिहासिक विधेयकाचे उद्दिष्ट (i) पहाडी वंशीय गट (ii) पडारी जमाती (iii) कोळी आणि (iv) गड्डा ब्राह्मणांना अनुसूचित जमातीचा दर्जा देऊन सक्षम करणे हे आहे. ही या समाजाची […]
Continue Reading

