युवाशक्ती ग्रामविकास संगठन अमरावतीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर
युवाशक्ती ग्रामविकास संगठन अमरावतीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर प्रतिनिधी/अमरावती दिनांक 1/12/2024 ला प्रमिलाई निवास जलाराम कॉलनी दस्तुर नगर येथे युवाशक्ती ग्रामविकास संगठन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष इमरान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारीणीचे सचिव पुरुषोत्तम सदार, कोषाध्यक्ष रामेश्वर सुलताने, सदस्य सुधिर लाडझरे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरूवात रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून […]
Continue Reading

