नागपूरच्या अंबाझरीतील डॉ. आंबेडकर भवनप्रकरणी प्रशासनाला उत्तरासाठी अखेरची संधी
नागपूरच्या अंबाझरीतील डॉ. आंबेडकर भवनप्रकरणी प्रशासनाला उत्तरासाठी अखेरची संधी वरोरा सत्र न्यायालयात ११ जानेवारीला सुनावणी नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीकरिता विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना उत्तर दाखल करण्यासाठी येत्या […]
Continue Reading

