विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही
विशिष्ट अन्नसेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. • एकदा एक ब्राह्मण भगवंतांना भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शीलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. • तो ब्राह्मण म्हणाला, “ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी,कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. ‘मृतमांस’ खाणे हे वाईट आहे.’ • यावर भगवंतांनी […]
Continue Reading

