वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार पुणे : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वैमनीकॉम), पुणे ही सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा अविरतपणे प्रदान करणारी अग्रणी संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धी’ […]

