भोकरदन येथे उद्या_दुपारी_11_ते_1 तालुकास्तरीय भव्य_रास्ता_रोको_आंदोलन…!

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

भोकरदन येथे उद्या_दुपारी_11_ते_1 तालुकास्तरीय*
भव्य_रास्ता_रोको_आंदोलन…!

*मराठ्यांचे संघर्षयोद्धे मनोज दादा जरांगे पाटील व महाराष्ट्रातील करोडो मराठ्यांना दिलेला सगेसोयरे हा आध्यादेश सरकारने तात्काळ काढावा व समाजाला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी यासाठी जरांगे पाटलांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उद्या पासुन दररोज रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असुन या अनुषंगाने भोकरदन येथे सकल मराठा समाजाची #बैठक_संपन्न होऊन शहरासह तालुक्यातील मराठासेवकांच्या उपस्थीत भव्य रास्तारोको आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी 11 ते 1 यावेळेत करण्याचे ठरवण्यात आले असुन या आंदोलनात तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधव सहभागी होणार असुन या रास्तारोको आंदोलनाचे निवेदन आज भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक श्री वैद्य यांना मराठासेवकांच्या वतीने देण्यात आले.*
*यावेळी सकल मराठा* *समाजबांधव,मराठासेवकांची उपस्थीत होती.*
*#एकमराठाकोटीमराठा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत