सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा… बार्टीचे सहा.प्रकल्प व्यवस्थापक श्री अनिल वाळके यांनी केले नागरिकांना आव्हान
बार्टी नागपूर तर्फे महिला हक्क जाणीव जागृत पर्वाचे आयोजन
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा… बार्टीचे सहा.प्रकल्प व्यवस्थापक श्री अनिल वाळके यांनी केले नागरिकांना आव्हान ( बार्टी नागपूर तर्फे महिला हक्क जाणीव जागृत पर्वाचे आयोजन) नागपूर :- समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा तसेच सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण राबविण्यात […]
Continue Reading

