लोकशाहीतील विरोध करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे परंतु विरोध ईतक्या नीच प्रवृत्तीचा नक्कीच नसावा
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध . निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे. नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.पण भाजपने इतका काय धसका घेतला आहे की आज थेट हल्लाच केला? […]
Continue Reading

