लोकशाहीतील विरोध करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे परंतु विरोध ईतक्या नीच प्रवृत्तीचा नक्कीच नसावा

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र राष्ट्रीय
Share

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध .

निखिल वागळे लोकशाही मार्गाने आपले विचार जनतेपुढे मांडत आहे. गाडी फोडून, निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणे या पद्धतीने त्यांच्या विचारांना विरोध करणे निषेधार्ह आहे.
नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.पण भाजपने इतका काय धसका घेतला आहे की आज थेट हल्लाच केला? सत्ताधारी कायदा हातात घेत आहे हेच आम्ही सांगत आहोत यातून राज्यात तणाव वाढत आहे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

लोकशाहीतील विरोध करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे परंतु विरोध ईतक्या नीच प्रवृत्तीचा नक्कीच नसावा…

जेष्ठ पत्रकार Nikhil Wagle ॲड. @Asim Sarode आणि Vishwambhar Choudhari गाडीत असताना त्यांच्यावर असा भेकड हल्ला करण्यात आला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार दिला आहे.
हल्ल्याचा जाहीर निषेध ⚫️
May be an image of 4 people

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत