चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या जनगणना रथाचे स्वागत करून रॅलीत सहभागी
चंद्रपूर येथे ओबीसी जनगणना संकल्प यात्रेच्या जनगणना रथाचे स्वागत करून रॅलीत सहभागी चंद्रपूर : गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या हक्क आणि अधिकारावर घाला घालण्याचे षडयंत्र केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींना त्यांचा वाटा मिळावा, हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी जनगणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील ओबीसींची जेवढी संख्या तेवढी हिस्सेदारी मिळालीच पाहिजे. ओबीसी […]
Continue Reading

