🔹 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म-पोस्ट नं.१३४.*🔹 *🔹१२. सम्यक मार्गानुसरण.🔹

◾भाग -२◾ •भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे,कायेने कोणतेही पाप न करणे, हे काया-वाचा-मनास आचारावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते. • वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो.लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. • शरदऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग […]

Continue Reading