भूमाफियांकडून वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका
भूमाफियांकडून वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या जीवाला धोका विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी कल्याण डोंबिवली महानगरपालिका पालिका अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकली आहे .वास्तू विशारद संदिप पाटील यांनी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात रान उठवत ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांना ईडी या खात्याच्या फेऱ्यात आणले आहे . कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील मागील आयुक्त ते सहाय्यक आयुक्त […]
Continue Reading

