प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहत जा.आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा.

*🔹 भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म- पोस्ट नं.१३०.*🔹 *🔹८. विवेकशीलता आणि एकाग्रता.*🔹 ◾ प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा. सावधान राहत जा.आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. ◾ हा बौद्ध जीवनमार्ग होय. ◾ आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू […]

Continue Reading

जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो

जैवविविधता वाचविण्यासाठी लढणारे फॉरेस्ट रेंजर्स खऱ्या अर्थाने समाजातील हिरो     चंद्रपूर/चिमूर : (प्रफुल मेश्राम तालुका प्रतिनिधी) पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या वनक्षेत्रपालांमुळे जैवविविधता सुरक्षित असून धनापेक्षा जीवन सुरक्षित करणारे वन श्रेष्ठ आहे हे पटवून सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे यासाठी झटणारे फॉरेस्ट रेंजर्स हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे […]

Continue Reading

सागर शंभरकर आदर्श शिक्षक यांच्या प्रेरणेतून विध्यार्थिनीने मिळविले उतुंग यश!

सागर शंभरकर आदर्श शिक्षक यांच्या प्रेरणेतून विध्यार्थिनीने मिळविले उतुंग यश! सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही सिंदेवाही: जसा कुंभार मातीला आकार देऊन त्या पासून मडके घडवीत असतो , त्याच प्रमाणे शिक्षक आपल्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात,या मध्ये काही विध्यार्थी उंच भरारी घेत व अतुलनीय कामगिरी करत आपलं आपल्या शिक्षकाचे व गावाचे नाव […]

Continue Reading

पेन्शन तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे ‘ई-पीपीओ’ ‘पेन्शनर्स’ समाधान’ या अभिनव डिजिटल उपक्रमांना प्रारंभ

‘पेन्शन तुमच्या दारी’ मोहीमेअंतर्गत नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे ‘ई-पीपीओ’ ‘पेन्शनर्स’ समाधान’ या अभिनव डिजिटल उपक्रमांना प्रारंभ नागपूर : नागपूरच्या  प्रधान महालेखापाल (लेखा आणि हकदारी) यांच्या कार्यालयात ‘ई-पीपीओ’ (इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर) आणि ‘पेन्शनर्स’ समाधान’ (डिजिटल विंडो) या दोन नाविन्यपूर्ण डिजीटल उपक्रमांचे उद्घाटन ‘पेन्शन अॅट युअर डोरस्टेप’ – ‘पेन्शन तुमच्या दारी’ या मोहिमेअंतर्गत नुकतेच करण्यात आलं.  राज्य शासनातील सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या […]

Continue Reading

बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम

बफर क्षेत्रातील शाळेकरीता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम  ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर :  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने […]

Continue Reading

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या  कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन चंद्रपूर  : जिल्हयात दि.26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे “पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान” या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी […]

Continue Reading