वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड – च्या निकामी खाणींच्या जागेवर एकात्मिक सौर आणि जलविद्युत प्रकल्प स्थापन करून हरीत ऊर्जेची निर्मिती होणार – केंद्रीय कोळसा सचिव अमृतलाल मीना यांची नागपूरमध्ये माहिती
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड – च्या निकामी खाणींच्या जागेवर एकात्मिक सौर आणि जलविद्युत प्रकल्प स्थापन करून हरीत ऊर्जेची निर्मिती होणार – केंद्रीय कोळसा सचिव अमृतलाल मीना यांची नागपूरमध्ये माहिती नागपूर 28 जानेवारी 2024 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड – वेकोली या केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या नागपूर येथील सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या अधीन असलेल्या निकामी खाणी किंवा पडीक जागा आणि त्यांच्या भोवताल असणाऱ्या जलस्रोतांचा […]
Continue Reading

