ए आय एक शक्तिशाली सहायक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही

आय. आय. एम. नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन

ए आय एक शक्तिशाली सहायक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही आय. आय. एम. नागपूर परिषदेत संशोधन आणि रेल्वेमधील एआयच्या भूमिकेवर सखोल मंथन नागपूर,    कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे कार्यक्षमता, गती आणि निर्णयक्षमता निश्चितच वाढू शकते; मात्र एआय कधीही मानवाची शिकण्याची प्रक्रिया, विवेक, नैतिकता आणि जवाबदारी यांची जागा घेऊ शकत नाही, या मतावर सोसायटी ऑफ ऑपरेशन्स […]

Continue Reading


INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाचे पहिले शिवण पद्धतीने बांधणी केलेले शिडाचे जहाज आपल्या पहिल्या सफरीसाठी होणार रवाना

ऐतिहासिक सागरी मार्गांचा प्रतीकात्मक मागोवा घेतला जाईल

INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाचे पहिले शिवण पद्धतीने बांधणी केलेले शिडाचे जहाज आपल्या पहिल्या सफरीसाठी होणार रवाना ऐतिहासिक सागरी मार्गांचा प्रतीकात्मक मागोवा घेतला जाईल नवी दिल्‍ली,   भारताच्या प्राचीन जहाजबांधणी आणि दर्यावर्दी परंपरांचे पुनरुज्जीवन करणारे भारतीय नौदलाचे पहिले ‘टाके घालून शिवण पद्धतीने बांधलेले, शिडाचे आयएनएसव्ही  कौंडिण्य, हे जहाज 29 डिसेंबर 2025 रोजी आपल्या पहिल्या परदेश […]

Continue Reading

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विभागात आजी-माजी विद्यार्थी मेळावा

(जिल्हा प्रतिनिधि पंचशिल वाळके) नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा विभागात आजी-माजी विद्यार्थी मेळावा शनिवार दि. २० डिसेंबर २०२५ रोजी विभागातील प्रार्थना सभागृहात करण्यात आला. या मेळाव्यात ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज’ या विषयावरती मुक्त चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी […]

Continue Reading

सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश : आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा

सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश : आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा   नागपूर भारतीय प्रबंध संस्था नागपूर (आयआयएम नागपूर) परिसरात रविवारी सकाळी जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक आरोग्यापलीकडे जाऊन आत्मकल्याणावर भर देण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात बोलताना हिमालयन समर्पण ध्यानयोग चळवळीचे संस्थापक शिवकृपानंद स्वामीजी यांनी ध्यानाच्या मूळ उद्देशावर […]

Continue Reading

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंधात्मक आदेश

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंधात्मक आदेश चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदुर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपूरी, नागभिड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसह भिसी नगरपंचायतीसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या […]

Continue Reading

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’

अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन ‘ॲक्शन मोडवर’ शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे सावकारांना आवाहन चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध सावकारीतून घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व सावकारांची आढावा बैठक घेतली. सावकारी कायदा व अधिनियम 2014 मध्ये दिलेल्या नियमांचे पालन करूनच सावकारी करणे बंधनकारक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नियोजन सभागृह […]

Continue Reading

नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले    Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  श्री राम सुतार जी हे एक असामान्य शिल्पकार होते. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या […]

Continue Reading

पंतप्रधानांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे केले स्मरण

पंतप्रधानांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे केले स्मरण Mumbai पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, की गोवा मुक्ती दिन देशाला भारताच्या राष्ट्रीय प्रवासातील एका निर्णायक अध्यायाची आठवण करून देतो.  अन्याय स्वीकारण्यास नकार दिलेल्या आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या  अदम्य साहसाचे त्यांनी स्मरण केले. गोव्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करत असताना त्यांचे बलिदान राष्ट्राला सतत प्रेरणा […]

Continue Reading

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन

बीआरटीसी येथे राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन चंद्रपूर  :  बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली या संस्थेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव तसेच राज्यस्तरीय संशोधन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. संशोधन परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी, अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. […]

Continue Reading

एनटीपीसीने ओलांडला 85.5 गिगावॅट व्यावसायिक क्षमतेचा मैलाचा टप्पा

एनटीपीसीने ओलांडला 85.5 गिगावॅट व्यावसायिक क्षमतेचा मैलाचा टप्पा मुंबई एनटीपीसीने आज गुजरात आणि राजस्थान राज्यांमधील आपल्या  संलग्न कंपन्यांच्या विविध सौर प्रकल्पांद्वारे 359.58 मेगावॅट व्यावसायिक क्षमतेची वाढ जाहीर केली. यामुळे समूहाची व्यावसायिक क्षमता 85.5 गिगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. एनटीपीसीने आपली संलग्न कंपनी एनजीईएलच्या माध्यमातून, एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या गुजरात येथील 1255 मेगावॅटच्या खावडा-1 सौर पीव्ही प्रकल्पाच्या […]

Continue Reading