हरिनाम सप्ताह निमीत्ताने गौ शाळेचे भुमीपुजन….

हरिनाम सप्ताह निमीत्ताने गौ शाळेचे भुमीपुजन…. ऐंरंडोल प्रतिनिधी धरणगाव :बांभोरी बु . तालुका धरणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या ३७ वर्षापासून चालू असताना बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात करत असताना आचार्य अनिल शर्मा यांनी गावकऱ्यांना गौ शाळेचा प्रस्ताव मांडण्यात आला येथील सर्व ग्रामस्थांनी अनिल शर्मा गुरुजींच्या प्रस्तावाला सर्व ग्रामस्थांनी विचार करून गुरुजींच्या मान […]

Continue Reading

महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण   भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय […]

Continue Reading

मृत्यू झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या हजारो विधवा महिलांना व त्यांच्या वारसांना त्वरित मंडळाच्या निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळावे अन्यथा पंधरा दिवसानंतर मुंबई आझाद मैदान येथे विधवा महिलांचे बेमुदत उपोषण.

  मृत्यू झालेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या हजारो विधवा महिलांना व त्यांच्या वारसांना त्वरित मंडळाच्या निर्णयानुसार आर्थिक सहाय्य मिळावे अन्यथा पंधरा दिवसानंतर मुंबई आझाद मैदान येथे विधवा महिलांचे बेमुदत उपोषण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी गोळा केलेल्या उपकारामधून दोन वर्षापर्यंत पंचवीस हजार कोटी रुपये जमा झाले होते. दुसऱ्या बाजूस आज […]

Continue Reading

एरंडोल येथे पाटचारीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.

एरंडोल येथे पाटचारीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. एरंडोल येथील विखरण शिवारात पाटचारीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.याबाबत विखरण पोलिस पाटील विनायक संतोष पाटील यांच्या खबरीवरून एरंडोल पोलिसांनी सदर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे व पुढील तपासणी कामी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]

Continue Reading

एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झाले ८९.८७ टक्के मतदान.

एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत झाले ८९.८७ टक्के मतदान. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज रोजी झालेल्या मतदानात ३४२ मतदारांपैकी ३०७ मतदारांनी मतदान केले.एकूण ८९.८७ टक्के मतदान झाले. एरंडोल – धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण […]

Continue Reading

भारतीय मजदूर संघाचे पेन्शन व ईएसआयसीच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन.

भारतीय मजदूर संघाचे पेन्शन व ईएसआयसीच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील 1. भविष्य निर्वाह निधी पेन्शन*- देशभरामध्ये भविष्य निर्वाह निधी पेन्शन धारक यांची संख्या सुमारे ७५ लाख आहे या पेन्शन धारकांना केवळ किमान एक हजार एवढी पेन्शन दिली जाते ही आत्ताच्या महागाईच्या आणि चलनवाढीच्या काळामध्ये अत्यंत नगण्य असून त्यात वाढ करावी […]

Continue Reading

रविवारी एरंडोल येथे ‘राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद’ चे आयोजन.

एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. धरणगाव/एरंडोल : येथे रविवार (दि.१६) रोजी राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन हॉटेल कृष्णा मैदानावर करण्यात आलेले आहे. नांदेड येथील संविधान चळवळीमध्ये तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सक्रिय काम करीत असलेले डॉ.अनंत राऊत हे सदर सविधान परिषदेची अध्यक्षता करणार असून रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार […]

Continue Reading

अमळनेर येथील निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

अमळनेर येथील निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल: अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल मधील निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी बळीराम पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल अचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल, इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन न्यू दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांमार्फत एकत्रितपणे दिला […]

Continue Reading

तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्यासह जनतेसाठी सदैव तत्पर असेन आ.डॉ.गुट्टेंचा शब्द : प्रवेश सोहळा संपन्न

तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्यासह जनतेसाठी सदैव तत्पर असेन आ.डॉ.गुट्टेंचा शब्द : प्रवेश सोहळा संपन्न गंगाखेड प्रतिनिधी देवराव (बाळासाहेब)जंगले मतदारसंघासह जिल्ह्यातील गरजू नागरिकांसाठी योग्य ते उपक्रम राबवून त्यांना मदत करा. तसेच आपापल्या भागातील समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही केव्हाही हाक द्या, त्या ठिकाणी कायम तत्पर असेन. कारण, आपल्या सर्वांना मिळून विकासाचा पाया अधिक सक्षम […]

Continue Reading

आय.जी.एम कॉम्पुटर केंद्रात एआय टूल्सबदल मार्गदर्शन शिबीर संपन्न

आय.जी.एम कॉम्पुटर केंद्रात एआय टूल्सबदल मार्गदर्शन शिबीर संपन्न गंगाखेड प्रतिनिधी देवराव (बाळासाहेब) जंगले शहरातील आय.जी.एम कॉम्पुटर केंद्रात एआय टूल्सबदल मार्गदर्शन शिबीरचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास परभणी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक अमर सर,सुधाकर साबळे,तसेच आय.जी.एम,कॉम्पुटरचे संचालक बि.व्ही.गुट्टे,ज्योती कॉम्पुटरचे संचालक गणेश सर,श्री कॉम्प्युटरचे रवी सर,श्री कॉम्प्युटर सोनपेठचे घोडके सर,देशमाने कॉम्प्युटरचे देशमाने सर, महेश कॉम्पुटरचे शिंदे सर,नंदराज […]

Continue Reading