३५० वा शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा शासकीय कार्यालयात वापर सुरू करा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी

३५० वा शिवराज्याभिषेक बोधचिन्हाचा शासकीय कार्यालयात वापर सुरू करा सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांची निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मागणी       अहिल्यानगर : ३५० शिवराज्याभिषेक वा निमित्त शिवकालीन मंगल चिन्हे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य अधोरेखित करणाऱ्या विशेष बोधचिन्हाचे लोकार्पण करण्यात आले आहे. छत्रपती शि- वाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामनात व्हावा , […]

Continue Reading

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय मजदुर संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय मजदुर संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. आयुक्त डॉ गुल्हाने यांनी महिनाभरात प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याचे दिले आश्वासन ….. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय मजदुर संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ गुल्हाने यांच्या दालनात बैठक घेतली कामगारांच्या नोंदणी व विविध योजनांच्या संबंधित मुद्द्यांवर […]

Continue Reading

एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे राज्य मार्गावर आठवडे बाजार भरू न देण्याचे आदेश….

एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे राज्य मार्गावर आठवडे बाजार भरू न देण्याचे आदेश…. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :शहर पोलीस स्टेशन तर्फे तालुका तसेच सर्व व्यावसायिक व नागरिकांना एरंडोल शहरातील दर रविवारी आठवडे बाजार मरीमाता मंदीर ते नथ्थु बापु दर्गा, नवीन आठवडे बाजार ओट्याजवळ, म्हसावद नाका ते अंजनी नदी पात्रात भरतो. मात्र मागील काही महिन्यांपासून, हा […]

Continue Reading

शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे लिपिक यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश .

शासकीय कामात दिरंगाई केल्यामुळे लिपिक यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्याचे आदेश . एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील प्रतिनिधी – एरंडोल: येथील माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलेल्या माहितीनुसार सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी आपल्या कामात दिरंगाई केल्यामुळे त्यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद नोंद करण्याचे आदेश उपवनसंरक्षक जळगाव वन विभाग यांनी दिले आहेत      याबाबत सविस्तर वृत्त असे […]

Continue Reading

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्पचे आयोजन

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्पचे आयोजन चंद्रपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंटनुसार देण्यात येणार आहेत. या ठिकाणी होणार शिबीर : 27 जानेवारी 2025 रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 जानेवारी रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 29 जानेवारी रोजी शासकीय […]

Continue Reading

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई – राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या […]

Continue Reading

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  एआय तंत्राचाही वापर  नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  एआय तंत्राचाही वापर  नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर चंद्रपूर मुंबई : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात […]

Continue Reading

अनेकांचे केस गेले, टक्कल पडले; आता संपूर्ण जिल्ह्याला मोठा धोका.

अनेकांचे केस गेले, टक्कल पडले; आता संपूर्ण जिल्ह्याला मोठा धोका. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये दूषित पाण्यामुळे टक्कल पडण्याची समस्या उद्भवलेली असताना आता संपूर्ण जिल्ह्यासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. ११ गावांमध्ये केसगळतीची समस्या निर्माण झाली आहे. आधी डोक्याला खाज, मग हातात येणारे केसांचे पुंजके, त्यानंतर तीन दिवसांत टक्कल […]

Continue Reading

चारशे रुपयांची लाच भोवली, वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

चारशे रुपयांची लाच भोवली, वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील . जळगाव:वीज पुरवठ्याची वायर दुसऱ्या खांबावरून टाकून देण्याच्या मोबदल्यात चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ जितेंद्र वसंतधोबी याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Continue Reading

१० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार?

  १० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार? जळगाव:यंदाची आर्थिक परिस्थिती ही करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत बदल करण्यासाठी पोषक असल्याचे मानले जात आहे. काही तज्ज्ञांचे मत आहे की, १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले जाऊ शकते तर काहींचे म्हणणे आहे की १५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर मंदावला असून महागाई देखील सामान्य नागरिकांसाठी संकट बनू […]

Continue Reading