आ.डॉ.गुट्टेंचा विरोधकांना टोला : शहरातील रॅलीस तुफान प्रतिसाद
गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले
आ.डॉ.गुट्टेंचा विरोधकांना टोला : शहरातील रॅलीस तुफान प्रतिसाद गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले गंगाखेड : निवडणुका आल्या की जनतेचा पुळका असल्याचे विरोधक दाखवून देत आहेत. त्यासाठी ते केवळ आरोप करीत आहेत. कारण, त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरे काहीही नाही. या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे कोणतेच व्हिजन नाही. केवळ आरोप करायचे म्हणून ते सगळे बोलत आहेत. मात्र, आता […]

