सार्वत्रिक विधानसभा निवडणूक एरंडोल मतदारसंघ तयारीचा घेतला आढावा निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी केले अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन ….

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक एरंडोल मतदारसंघ तयारीचा घेतला आढावा निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी केले अधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन …. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल : एरंडोल विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी म. निवडणूक निरीक्षक (जनरल) ब्रजेश कुमार यांनी दि ०५ नोव्हेंबर २०२४ रोजी पंचायत समिती सभागृह […]

Continue Reading

३ बंडखोरासह ७ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात……! १२०० पोस्टल व १७३ घरून करणार मतदान….!

३ बंडखोरासह ७ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात……! १२०० पोस्टल व १७३ घरून करणार मतदान….! एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :विधानसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणुकीच्या रिंगणात ३ बंडखोर ७ अपक्ष व ३ अधिकृत पक्षांचे उमेदवार असे एकूण १३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत . अपक्षांना कोणास कोणते चिन्ह दिले याबद्दल पत्रकार परिषद घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी […]

Continue Reading

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींच्या मृत्यूची केंद्र सरकारने सुरू केली चौकशी

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात हत्तींच्या मृत्यूची केंद्र सरकारने सुरू केली चौकशी   मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील दहा हत्तींच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोने (WCCB) एक पथक तयार केले आहे. हे पथक या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे. याशिवाय, मध्य प्रदेश राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि केंद्र […]

Continue Reading

भारतीय तट रक्षक दलाकडून दोन नव्या वेगवान गस्ती नौकांचे जलावतरण   , देशी बनावटीचे 60% पेक्षा अधिक भाग वापरून गोवा शिपयार्ड लि. ने बांधल्या गस्ती नौका

  भारतीय तट रक्षक दलाकडून दोन नव्या वेगवान गस्ती नौकांचे जलावतरण   , देशी बनावटीचे 60% पेक्षा अधिक भाग वापरून गोवा शिपयार्ड लि. ने बांधल्या गस्ती नौका   भारतीय तट रक्षक दलाने ‘अदम्य’ आणि ‘अक्षर’ या  दोन नव्या द्रुतगती गस्ती नौकांचे  (एफपीव्ही) 28 ऑक्टोबर 2024 ला जलावतरण केले.  या नौका गोवा शिपयार्ड लि. (जीएसएल) कंपनीने बांधल्या […]

Continue Reading

दरफलक दर्शनी भागावर लावा, अन्यथा परवाना रद्द होईल केंद्र चालकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख योगेश करपे यांच्या मागणीला यश

दरफलक दर्शनी भागावर लावा, अन्यथा परवाना रद्द होईल केंद्र चालकांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख योगेश करपे यांच्या मागणीला यश   प्रतिनिधी: अहिल्यानगर आपले सरकार ई-सेवा केंद्रांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय गल्लीबोळातही अनेक केंद्र दिसून येतात. अशा काही केंद्रात मनमानी फी वसूल केली जाते, तर […]

Continue Reading

अपक्ष उमेदवार भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल, हजारोंच्या संख्येने लोक सहभागी.

अपक्ष उमेदवार भगवान महाजनांचा उमेदवारी अर्ज दाखल, हजारोंच्या संख्येने लोक सहभागी. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल:राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र राज्यात यंदा अनेक अपक्षांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे उमेदवार टेशनमध्ये आले आहे.नुकतेच एरंडोल पारोळा मतदार संघात आज रोजी अपक्ष उमेदवार भगवान […]

Continue Reading

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांचा सिने अभिनेता विजय पाटकर यांच्या हस्ते “खानदेश गौरव” २०२४ पुरस्काराने सन्मान होणार .

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांचा सिने अभिनेता विजय पाटकर यांच्या हस्ते “खानदेश गौरव” २०२४ पुरस्काराने सन्मान होणार .   एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील   एरंडोल:येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मोहन शुक्ला यांनी वकीली क्षेत्रात ४० वर्षाहून अधिक काळ आपल्या कार्याने गाजवला असल्याने त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने सप्तरंग मराठी चॅनल यांच्यातर्फे खानदेशातील कला […]

Continue Reading

महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार सरोजबाई यांना जाहीर. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार सरोजबाई यांना जाहीर. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :येथील सौ सरोजबाई केवलसिंग पाटील यांच्या समाजातील विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची आदिलशहा फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सरोजबाई गेल्या २० वर्षांपासुन महिलांच्या व समाजातील विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या समस्या […]

Continue Reading

शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करण्याचे अधिकार आणि कायदेशीर 

शासकीय कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करण्याचे अधिकार आणि कायदेशीर   शासकीय कार्यालये म्हणजे सार्वजनिक प्राधिकरणे ही प्रतिबंधित क्षेत्र नसून पब्लिक प्लेस आहेत, त्यामुळे कुणीही या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करू शकतो, असे बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानुसार स्पष्ट झाले आहे. महत्वाचे मुद्दे: 1. लोकसेवक आणि जनता: अधिकारी हे लोकसेवक असतात आणि नागरिक म्हणजे त्यांचे मालक. त्यामुळे लोकांनी शासकीय कार्यालयात […]

Continue Reading

जळगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेची स्थापना.

जळगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेची स्थापना.     ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील जळगाव:भारतीय मजदूर संघाच्यावतीने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.एमआयडीसी जळगाव येथे जळगाव जिल्हा मजदुर संघाच्या भारत पेट्रोलियम शाखेचे संघटनेची स्थापना व फलकाचे अनावरण भारत माता की,जय च्या घोषणा व ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्सवाच्या वातावरणात खासदार श्रीमती.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करुन […]

Continue Reading