चित्रपटगृहांमधील चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान सुगम्यता मानकांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे सरकारने केली अधिसूचित

चित्रपटगृहांमधील चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान सुगम्यता मानकांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे सरकारने केली अधिसूचित   माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींसाठी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनादरम्यान सुगम्यता मानकांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे श्रवण आणि दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींचा समाजाच्या मुख्य प्रवाहात समाजात समावेश करून चित्रपटाचा पूर्ण अनुभव घेण्याचा मार्ग […]

Continue Reading

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश. 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय.

आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश. 61 अनुदानीत आश्रम शाळांची श्रेणी वाढ करण्यास मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय. चंद्रपुर:-  विविध क्षेत्रातील नागरीकांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदार प्रतिभा धानोरकर सतत करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी विभागाअंतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये श्रेणी वाढ व्हावी या करीता आमदार प्रतिभा धानोरकर प्रयत्नशील होत्या. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सोमवारी झालेल्या […]

Continue Reading

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,संचलित व्यंगचित्रकला संग्रहालयाचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा. (प्रतिनिधी विज्ञान पाटील)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,संचलित व्यंगचित्रकला संग्रहालयाचा दुसरा वर्धापनदिन उत्साहात साजरा.   पुणे: (प्रतिनिधी विज्ञान पाटील)  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यंगचित्रकला संग्रहालयाने ९ मार्च २०२४ रोजी शनिवारी दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने व्यंगचित्र प्रदर्शन सोहळ्यासाठी पुण्यातील व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. कुलगुरू डॉ . सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू, […]

Continue Reading

टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.   कार्यालयाची आकर्षक सजावट करून महिलांचा सत्कार. ऐंरंडोल प्रतिनिधी :विज्ञान पाटील एरंडोल – येथील टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयाची आकर्षक सजावट करून सुशोभित करण्यात आले होते.यावेळी टपाल कार्यालयाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणा-या महिला ग्राहक,महिला अल्पबचत प्रतिनिधी यांचा सत्कार […]

Continue Reading

देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास ती मध्यमवर्गीयांसाठी फिफायतशीर बनेल तसेच त्यातून महिला आणि बाल विकास साध्य होईल : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

देखभाल अर्थव्यवस्थेकडे व्यवसाय म्हणून पाहिल्यास ती मध्यमवर्गीयांसाठी फिफायतशीर बनेल तसेच त्यातून महिला आणि बाल विकास साध्य होईल : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सर्वांगीण देखभाल संबंधी अर्थव्यवस्था ही काळाची गरज आहे: महिला आणि बाल विकास मंत्री “भारताच्या देखभाल क्षेत्राशी निगडित अर्थव्यवस्थेसाठी धोरण आखणी : संधी खुल्या करणे” या विषयावरील भारतीय उद्योग महासंघाचा अहवाल प्रकाशित मुंबई : आपण […]

Continue Reading

लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे काय ?

लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचीतलाच दिला आहे काय ?   सध्या वंचीत बहूजन आघाडीच्या आणि महा विकास आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे सगळे समर्थक आणि पुरोगामी विचारांच्या बहूतेकांनी वंचीत बहूजन आघाडीच्या नावाने बोटं मोडण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे. त्यांचा प्रकाश आंबेडकरांना व्हिलन ठरवण्याचा खटाटोप चालू आहे. या सर्वांचा असा समज असावा की […]

Continue Reading

पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग तक्रार निवारणासाठी प्रादेशिक डाक अदालत आयोजित करणार

पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग तक्रार निवारणासाठी प्रादेशिक डाक अदालत आयोजित करणार गोवा  गोवा क्षेत्र  येथील पोस्टमास्टर जनरल यांनी 19 मार्च 2024 रोजी 11:00 वाजता 57 वी प्रादेशिक स्तरावरील डाक अदालत आयोजित करण्याची घोषणा केली. या उपक्रमाचा उद्देश पीडित ग्राहकांना त्यांच्या समस्या थेट विभागीय अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्यासाठी आणि त्वरित निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आहे. […]

Continue Reading

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न. एरंडोल ( प्रतिनिधी विज्ञान पाटील)

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न. एरंडोल ( प्रतिनिधी विज्ञान पाटील) एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, येथे दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन, शाळेचे […]

Continue Reading

एरंडोल शहर महात्मा फुले उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मयूर महाजन यांची निवड. ऐंरंडोल प्रतिनिधी( विज्ञान पाटील)

एरंडोल शहर महात्मा फुले उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मयूर महाजन यांची निवड. ऐंरंडोल प्रतिनिधी( विज्ञान पाटील) एरंडोल शहरात महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले क्रांती मंच आयोजित बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मयूर दिलीप महाजन यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. सदर बैठकीत कार्यकारणी प्रमाणे निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी भूषण महाजन, कमलेश महाजन, खजिनदार सचिन महाजन, सदस्यपदी समाधान महाजन, […]

Continue Reading

एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न.

एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न.   ऐंरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल – येथील तालुका विधी सेवा समिती एरंडोल येथे दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ६४ दाखल पुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.१६,८६,६४१/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणां पैकी एकुण १७ प्रकरणे निकाली […]

Continue Reading