लोहारा शहरातील पाणीटंचाईमुळे सुरू असलेली शासकीय बाधकामे थांबवा

संपादक पंचशील वाळके

लोहारा शहरातील पाणीटंचाईमुळे सुरू असलेली शासकीय बाधकामे थांबवा   लोहारा:-       यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थितीला लोहारा शहवासीयांना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे पाणी टंचाई लक्षात घेता लोहारा शहरातील नगर पंचायत कडून कोटयावदी रुपये खर्चून करण्यात येत असलेल्या बांधकामाला त्वरित थांबवण्याची आदेश देण्यात यावेत अशी मागणी माजी नगर सेवक शाम नारायंकर यांनी […]

Continue Reading

वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची नोंदणी आता प्रेस सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणार

वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची नोंदणी आता प्रेस सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणार   केंद्र सरकारने ऐतिहासिक प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पेरियॉडिकल ॲक्ट अर्थात वृत्तपत्रे आणि नियतकालिके  नोंदणी कायदा ( पीआरपी कायदा) 2023 आणि त्याचे नियम आपल्या राजपत्रात अधिसूचित केले आहेत.आणि परिणामी हा कायदा 1 मार्च, 2024 पासून लागू झाला आहे. आता यापुढे , नियतकालिकांची नोंदणी, वृत्तपत्रे आणि नियतकालिकांची नोंदणी कायदा (पीआरपी कायदा) 2023, आणि वृत्तपत्रे […]

Continue Reading

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि जागतिक बँक यांनी संयुक्तरित्या केले ‘लॉजिस्टिक कार्यक्षमता वृद्धी’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन  

उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि जागतिक बँक यांनी संयुक्तरित्या केले ‘लॉजिस्टिक कार्यक्षमता वृद्धी’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन     वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT), जागतिक बँक गटाच्या सहकार्याने ‘लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वृद्धी’ या विषयावर 27 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या […]

Continue Reading

रेल्वे स्थानकांचा अभूतपूर्व कायापालट

रेल्वे स्थानकांचा अभूतपूर्व कायापालट मुंबई : भारतातील रेल्वे स्थानकांची स्थिती नजीकच्या काळात आमूलाग्र बदलणार आहेत. भारतीय रेल्वेची जी स्थानके कैक दशके त्याच स्थितीत आहेत आणि काही स्थानके तर अगदी शतकाहून अधिक काळ त्याच स्थितीत आहेत, ती सर्व स्थानके अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत आता कात टाकून अभूतपूर्व परिवर्तनासाठी सज्ज आहेत.  देशातील 1300 हून अधिक रेल्वे स्थानकांचा […]

Continue Reading


हिंदीचा प्रचार व प्रसारासाठी ‘राजभाषा हिंदी’ कार्यशाळेची गरज एनटीपीसी’ चे मुख्य महाव्यवस्थापक बंदोपाध्याय यांचे प्रतिपादन

सोलापूर एनटीपीसीच्या 15 व्या स्थापना दिवसानिमित केंद्रीय अधिकाऱ्यांची ‘हिंदी’ कार्यशाळा संपन्न

हिंदीचा प्रचार व प्रसारासाठी ‘राजभाषा हिंदी’ कार्यशाळेची गरज एनटीपीसी’ चे मुख्य महाव्यवस्थापक बंदोपाध्याय यांचे प्रतिपादन सोलापूर एनटीपीसीच्या 15 व्या स्थापना दिवसानिमित केंद्रीय अधिकाऱ्यांची ‘हिंदी’ कार्यशाळा संपन्न   सोलापूर : भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये हिंदीचा विशेषत: अधिकृत उद्देशाची मुख्य भाषा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग यांच्याकडून वेळोवेळी त्यांच्या प्रभावी […]

Continue Reading


केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल केला जारी

बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची भारताची पाचवी फेरी

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबतचा अहवाल केला जारी बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची भारताची पाचवी फेरी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल जारी केला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने […]

Continue Reading

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेमध्ये ‘संगम’ या नवनिर्मित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थी वसतिगृहाचे 1 मार्च 2024 रोजी सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांच्या हस्ते उदघाटन होणार पुणे : वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वैमनीकॉम), पुणे ही सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा अविरतपणे प्रदान करणारी अग्रणी संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  ‘सहकारातून समृद्धी’ […]

Continue Reading


रब्बी विपणन हंगाम 2024-25 आणि खरीप विपणन हंगाम (2023-24) मधील खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अन्न विभागाच्या सचिवांची घेतली बैठक

रब्बी विपणन हंगाम 2024-25 मध्ये सुमारे 300-320 एलएमटी गहू खरेदीचा तर खरीप विपणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदी (रब्बी पीक) 90 - 100 एलएमटी राहण्याचा अंदाज

रब्बी विपणन हंगाम 2024-25 आणि खरीप विपणन हंगाम (2023-24) मधील खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अन्न विभागाच्या सचिवांची घेतली बैठक रब्बी विपणन हंगाम 2024-25 मध्ये सुमारे 300-320 एलएमटी गहू खरेदीचा तर खरीप विपणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदी (रब्बी पीक) 90 – 100 एलएमटी राहण्याचा अंदाज खरीप विपणन हंगाम 2023-24 आणि रब्बी विपणन […]

Continue Reading

शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये क्रीडा स्पर्धाचे आयोजन.

शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये क्रीडा स्पर्धाचे आयोजन. ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील ऐंरंडोल:शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाच्या वेगवेगळ्या स्पर्धानां व कार्यक्रमास सुरुवात झाली, विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांच्या विकासासाठी सुसज्ज अश्या मैदानावर महाविद्यालयं अतंर्गत क्रिकेट टूर्नामेंटच्या उदघाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी केले. त्या प्रसंगी बोलताना त्यांनी ०६ मार्च रोजी होणाऱ्या युफोरिया २०२४ […]

Continue Reading

बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक दिला वनविभागाच्या ताब्यात – ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक दिला वनविभागाच्या ताब्यात – ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील   जळगाव ता.बोदवड:–महाराष्ट्र राज्यातुन मध्य प्रदेशात अवैध प्रकारे लाकुड वाहतूक करणारा ट्रक बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसने व चेतन तायडे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला. सविस्तर वृत्त असे की दि.26 रोजी रात्री 9.00 च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते […]

Continue Reading