धोकादायक शाळेच्या इमारतीवर सरपंच व मुख्याध्यापकांचे मत काय?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

खडसंगी जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण व धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इमारतीची सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच आणि मुख्याध्यापक यांची भूमिका नेमकी काय आहे? असा सवाल आता पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेच्या इमारतीबाबत ग्रामपंचायतीच्या नोंदी, अहवाल रजिस्टर आणि ग्रामसभेतील चर्चेचे मुद्दे समोर […]

Continue Reading


हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनी

गरजू शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

शेतकऱ्यांच्या श्रमाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने विखरण व एरंडोल तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो गरजू शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व संतशिरोमणी […]

Continue Reading


नोटीस तुमची, विषय आमचा; आवाज मात्र का दाबता?” — खडसंगी ग्रामसभेत वाद, विशेष ग्रामसभेची मागणी!

ग्रामसभा नोटीस असूनही विषय मांडण्यास मनाई?

ग्रामसभा नोटीसमध्येच नागरिकांनी आपले विचार किंवा अनुपूरक विषय मांडायचे असल्यास ग्रामसभेच्या तीन दिवस अगोदर ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदन देण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित अर्ज व ई-मेलद्वारे विषय सादर करूनही माहिती अधिकार कार्यकर्ता पंचशील वाळके यांना ग्रामसभेत विषय मांडण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खडसंगी ग्रामसभेतील कारभार आणि नागरिकांना विषय मांडण्याच्या अधिकाराचा […]

Continue Reading

डी.डी.एस.पी. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त एचआयव्ही एड्स व नशा मुक्ती बाबत जनजागृती

एरंडोल – येथील राष्ट्रीय सेवा योजना अंर्तगत दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल येथे रेड रिबन क्लब उद्घघाटनचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अमित पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रेड रिबन क्लब चे उद्घाटक करण्यात आले.नेहा पाटील,राजश्री पाटील व […]

Continue Reading


धोकादायक शाळेची इमारत, ग्रामपंचायतीचे दस्तऐवज आणि खर्चाच्या नोंदी; जबाबदार कोण?

“मी आरोप हवेत करत नाही; प्रत्येक प्रश्न पुराव्याच्या आधारावरच मांडतो!” — पंचशील वाळके

खडसंगी जिल्हा परिषद शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांमधील नोंदी आणि ग्रामसभेतील चर्चेचे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संपूर्ण प्रकरणात ग्रामपंचायतीचे उपलब्ध दस्तऐवज, अहवाल रजिस्टरमधील नोंदी आणि ग्रामसभेतील बयान यांच्या आधारे खर्च, कामाची आवश्यकता, […]

Continue Reading

चंद्रपूरमध्ये सिकलसेल व थालेसेमिया रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवांचा शुभारंभ

सिकलसेल व थालेसेमियासारख्या अनुवंशिक रक्तविकारांनी ग्रस्त रुग्णांना दर्जेदार, वेळेवर आणि जवळच्या ठिकाणी आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने चंद्रपूर जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ICMR, पडोली येथे सिकल सेल डिसीज (SCD) आणि थालेसेमिया रुग्णांसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर युनिट (CCU) आणि प्रीनेटल डायग्नोसिस (PND) या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवांचा शुभारंभ करण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन […]

Continue Reading

समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना एकरी १ कोटी रुपयांच्या मोबदल्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी!

“जमीन आमची, हक्क आमचा; नाही चालणार अन्याय तुमचा!” या घोषणांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. नांदेड-जालना समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादित झालेल्या नांदेड तालुक्यातील पिंपळगाव कोरका व नाळेश्वर येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रा. राज अटकोरे, जिल्हा महासचिव दीपक मगर, शेतकरी नेते संतोष गव्हाणे पाटील, नगरसेवक कुलदीप […]

Continue Reading

आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्या जाचक अटी तातडीने मागे घ्या!

आदिवासी विद्यार्थी, आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांशी संबंधित जाचक अटी व तरतुदींविरोधात आदिवासी विद्यार्थी संघ-विदर्भ, नागपूर यांच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्याय्य आणि हक्काच्या मागण्यांना ठाम समर्थन दिले. शासनाने ५ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेला शासन निर्णय अन्यायकारक असून, तो आदिवासी […]

Continue Reading

चंद्रपूरच्या विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक!

चंद्रपूर मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहराच्या भविष्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर रिंग रोडला गती देणे, तसेच प्रियदर्शिनी चौक ते मध्यवर्ती बसस्थानक रेल्वे पुलाचे रुंदीकरण व नवीन पुलाचे बांधकाम याबाबत सविस्तर आढावा […]

Continue Reading

गावपातळीवरील कृषी अवजारे बँकेसाठी अर्जास ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत गावपातळीवरील कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी महिला शेतकरी गटांना ऑनलाइन अर्ज करण्यास ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र गटांनी या मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालकांनी केले आहे. ‘एक गाव, एक कृषी अवजारे बँक’ या तत्त्वानुसार प्रकल्पांतर्गत गावांमधील नोंदणीकृत महिला शेतकरी गटांच्या माध्यमातून कृषी […]

Continue Reading