संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकूण 12 विधेयके मंजूर केली
संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित संसदेच्या दोन्ही सभागृहांनी एकूण 12 विधेयके मंजूर केली बुधवार दिनांक 31 जानेवारी, 2024 रोजी सुरू झालेले संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन, आज, 10 फेब्रुवारी, 2024 रोजी अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की या अधिवेशनात 11 दिवसांच्या कालावधीत 9 सत्रे झाली. […]

