अवैध दारू विक्री च्या विरोधात माय माऊल्या झाल्या रणरागिणी ! पोलीस पाटील मात्र निष्क्रिय
अवैध दारू विक्री च्या विरोधात माय माऊल्या झाल्या रणरागिणी ! पोलीस पाटील मात्र निष्क्रिय सुनिल गेडाम प्रतिनिधी सिंदेवाही सिंदेवाही /लाडबोरी: गावात होत असलेल्या अवैध दारू विक्री च्या विरोधात माय माऊल्या सज्ज झाल्या असून अवैध दारू विक्री करणाऱ्या च्या मुसक्या आवळण्यासाठी सकाळ चे चार वाजता पासून पहारा देणे सुरु केले आहे,पण शासनाकडून मानधन घेऊन पोलीस पाटील […]

