आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधांचे बळकटीकरण
जिवतीसह आश्रमशाळांमध्ये नवीन वसतिगृहांच्या उभारणीला गती
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सुरक्षित व सुविधायुक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामांना गती देण्यात आली आहे. विशेषतः जिवती येथील शासकीय आश्रमशाळेत मुलींसाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन वसतिगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून मुलांच्या नवीन वसतिगृहाच्या बांधकामालाही मंजुरी प्राप्त झाली आहे, असे प्रकल्प अधिकारी […]

