लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी आयोजित करण्यात आलेल्या कठिनोध्दार चीवर दान समारंभात विविध देशांतील बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते. भगवान बुद्धांच्या ज्ञानाची पवित्र भूमी असलेल्या लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे रविवारी कठिनोध्दार चीवर दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक देशांतील बौद्ध भिक्खू आणि भाविक सहभागी झाले होते. या समारंभात बौद्ध भिक्खूंनी जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना केली.
(टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृत्संकलन) चंद्रपुर (चिमुर) : भगवान बुद्धांच्या ज्ञानाची पवित्र भूमी असलेल्या लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे शनिवार व रविवारी कठिनोध्दार चीवर दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कठीण चीवर दानाची सर्व तयारी पूर्ण केलि होती. लैदी सयाडो विपशना केंद्र गुजगवान रामदेगी येथे गेल्या अनेक वर्षापासूनच वर्षावास पूजा सुरू […]

