दीपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांबाबत प्रशासनाची दखल
दीपक पाचपुते यांच्या तक्रारीनंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांबाबत प्रशासनाची दखल अहिल्यानगर | प्रतिनिधी सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी जमीन संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अर्जांच्या निपटाऱ्यात होत असलेल्या अनावश्यक विलंबाबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपक पाचपुते यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन), अहिल्यानगर मा. अनुप सिंह यादव यांनी स्पष्ट केले आहे की, प्रकल्पग्रस्त […]

