एड्स रोगाबद्दल युवकांमध्ये जागरूकता असणे आवश्यक-प्रा.नाईक

NAGPUR
Share

एड्स रोगाबद्दल युवकांमध्ये जागरूकता असणे आवश्यक-प्रा.नाईक

 देशमुख कॉलेज येथे जागतिक एड्स दिवस साजरा

रामटेक तालुका प्रतिनिधी
सचिन चौरसिया

रामटेक:- दिनांक ०१ डिसेंम्बर २०२३ रोज शुक्रवारला संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दमयंतीताई देशमुख बी.एड व डी.एड कॉलेज रामटेक येथे जागतिक एड्स दिवस साजरा करण्यात आला
याप्रसंगी प्रा.उर्मिला नाईक यांनी एड्स या आजाराबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच हा आजार कसा आहे कशामुळे होतो यावर उपाय काय याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी बी.एड च्या विभाग प्रमुख प्रा.उर्मिला नाईक डी.एड च्या विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे NAAC समन्वयक प्रा.किरण शेंद्रे, प्रा.अनिल मिरासे, प्रा.कला मेश्राम,प्रा.देवानंद नागदेवे,प्रा.मयुरी टेभुर्णे, प्रा.विलास मडावी, प्रा.मेघा जांभुलकर, प्रा.अतुल बुरडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत