हवामान चेतावणी

NAGPUR
Share

हवामान चेतावणी

*नागपूर जिल्ह्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी करिता Orange Alert*
*नागपूर जिल्ह्यासाठी भारतीय हवामान खात्याने दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी करिता Orange Alert तर २७ फेब्रुवारी Yellow Alert दिलेला असून या कालावधी मध्ये काही ठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे*.
या अनुषंगाने नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
*वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये.*
जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
संपर्क क्र: ०७१२-२५६२६६८

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत