अप्पर वर्धा धरणाला तिरंग्याची आकर्षक
अप्पर वर्धा धरणातून सध्याच्या घडीला 11 दरवाजे उघडे असून, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्रीच्या वेळी या पाण्यावर सोडण्यात आलेल्या तीन रंगाच्या रोषणाईमुळे धरण जणू भारतीय ध्वज असल्यासारखा भास होतो. …
0:00 / 0:30
0:00 / 0:15

