महाराष्ट्राचे नूतन कामगार मंत्री नामदार श्री आकाश फुंडकर साहेब यांचे अभिनंदन तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चेसाठी भेट घेतली

महाराष्ट्र
Share

 

 

 

 

महाराष्ट्राचे नूतन कामगार मंत्री नामदार श्री आकाश फुंडकर साहेब यांचे अभिनंदन तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चेसाठी भेट घेतली. भारतीय मजदुर संघ प्रदेशाध्यक्ष श्री अनिल धुमने जी प्रदेश महामंत्री श्री किरण मिलगीर विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र गणेशी महामंत्री श्री गजानन गटलेवर जी तसेच प्रदेश संघटन मंत्री श्री बाळासाहेब भुजबळ तथा अन्य प्रदेश पदाधिकारी.29 डिसेंबर रोजी घरेलू कामगार महासंघाच्या अधिवेशनात झालेले ठराव, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय आकाश फुंडकर यांना घरेलू कामगार महासंघाच्या अध्यक्ष व महामंत्री यांनी सादर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत