भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक – निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया
भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक – निवडणूक आयोगाने सुरू केली प्रक्रिया केंद्रीय गृह मंत्रालयाने 22 जुलै 2025 रोजीच्या राजपत्र अधिसूचना क्रमांक 3354(ई) द्वारे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा अधिसूचित केला आहे. भारतीय निवडणूक आयोगाला कलम 324 अंतर्गत, भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत. भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, 1952 आणि त्याअंतर्गत बनवलेल्या […]

