शहिद सोमनाथ सुर्यवंशी केस अपडेट

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

शहिद सोमनाथ सुर्यवंशी केस अपडेट 

 

पोलीस कोठडीत मृत्यू झालेले शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर हे शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांची न्यायालयीन लढाई लढताय! 

 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबालाच नाही, तर भविष्यात न्यायालयीन कोठडीमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या कुटुंबियांनासुद्धा न्याय मिळवून दिलाय. 

 

सोमनाथच्या मृत्यूप्रकरणी अनेकजण आले, अनेकांनी फोटोशूट केले. काहींनी भाषणबाजी केली आणि घरी निघून गेले. 

 

ॲड. प्रकाश आंबेडकर हे पहिल्या दिवसापासून सोमनाथच्या न्यायासाठी लढताय! 

 

आरोपी पोलिसांना सरकारने पाठीशी घातले. आपण कोर्टाच्या माध्यमातून आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करायला भाग पाडले. हे फक्त आपणच करू शकता. 

 

#JusticeForSomnathSuryawanshi #ThankYouBalasaheb

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत