गंगाखेड येथे माउंट लिटेरा झी स्कूल विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सज्ज चार मार्च रोजी शहर कार्यालयाचे उद्घाटन व प्रवेश प्रक्रिया सुरू नर्सरी ते सातवी पर्यंत इंग्रजी माध्यम शिक्षण
गंगाखेड येथे माउंट लिटेरा झी स्कूल विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सज्ज चार मार्च रोजी शहर कार्यालयाचे उद्घाटन व प्रवेश प्रक्रिया सुरू नर्सरी ते सातवी पर्यंत इंग्रजी माध्यम शिक्षण गंगाखेड प्रतिनिधी देवराव (बाळासाहेब) जंगले देशातील सर्वात मोठे शैक्षणिक जाळे असणारे झी लर्न चे माउंट लिटेरा झी स्कूलच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन (दि.4 मार्च मंगळवार) रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या जवळ डॉक्टर […]

