प्रशासकीय विभाग नाशिक विशेषता अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांची पुनः पडताळणी, करावी — दिपक पाचपुते यांची मागणी
प्रशासकीय विभाग नाशिक विशेषता अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवान्यांची पुनः पडताळणी, करावी दिपक पाचपुते यांची मागणी अहिल्यानगर :- अहिल्यानगर तथा अहमदनगर जिल्ह्यातील शस्त्र परवानेधारक व अवैध शस्त्र धारक यांच्यासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने खालील मुद्द्यांवर तातडीने कारवाईची मागणी सामाजिक कार्यकते दिपक पाचपुते यांनी शासनाकडे केली आहे . […]

