घाबरू नका, हा नवीन विषाणू नाही; आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत’- जेपी नड्डा.

चीनमध्ये पसरलेल्या HMPV विषाणूचा इतर देशात फैलाव सुरू झाला आहे. भारतातदेखील काही बालकांना या विषाणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी महत्वाची माहिती दिली. एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे नड्डांनी सांगितले आहे. तसेच, हा नवीन विषाणू नाही, 2001 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून, आवश्यक […]

Continue Reading

वाहनांची कागदपत्रे डीजी लॉकरमधील ग्राह्य धरणार .

वाहनांची कागदपत्रे डीजी लॉकरमधील ग्राह्य धरणार .   पोलिस सहआयुक्तांचा कार्यालयीन आदेश. वाहनांची कागदपत्रे डीजी लॉकरमधील दाखवूनही काही वाहतूक पोलिस व अधिकारी वाहनचालकांवर ई-चलन दंडात्मक कारवाई करतात. अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे अखेर पोलिस सहआयुक्तांनी वाहनांची डिजिटल कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत, असे कार्यालयीन आदेशच काढले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनांमध्ये पूर्वी […]

Continue Reading

जानेवारी 2025 पासून सर्वेक्षणांना प्रारंभ

जानेवारी 2025 पासून सर्वेक्षणांना प्रारंभ   राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाला जानेवारी 2025 पासून खालील सर्वेक्षणांच्या आयोजनाची घोषणा करताना आनंद होत आहे:- एनएसएस 80वी फेरी: सामाजिक वापरावरील सर्वेक्षण- आरोग्य (जानेवारी  ते डिसेंबर 2025) आणि सर्वसमावेशक मॉड्यूलर सर्वेक्षण-दूरसंचार  आणि आयसीटी कौशल्य (जानेवारी  ते मार्च 2025) आणि शिक्षण (एप्रिल ते जून 2025);  ठराविक कालांतराने श्रम […]

Continue Reading

जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित 15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज आमंत्रित 15 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने, दरवर्षी शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गुणवंत खेळाडू (महिला, पुरुष व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार दिले […]

Continue Reading

बांधकाम कामगारांचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांचे कामगार संघटना संयुक्त संघटनेस आश्वासन.

बांधकाम कामगारांचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांचे कामगार संघटना संयुक्त संघटनेस आश्वासन. महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने कृती समितीचे निमंत्रक कॉ शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनासंदर्भात बोलताना कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महासंघाचे त्रिवार्षिक अधिवेशन डोंबिवलीत यशस्वीपणे संपन्न.

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महासंघाचे त्रिवार्षिक अधिवेशन डोंबिवलीत यशस्वीपणे संपन्न. महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार महासंघ, संलग्न भारतीय मजदूर संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन 29 डिसेंबर 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे संपन्न झाले. या अधिवेशनात प्रदेश स्तरावर नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीची घोषणा या अधिवेशनात सौ. रंजनाताई पाटील (चाळीसगाव) यांची प्रदेश सचिवपदी निवड झाली, तर […]

Continue Reading

6 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून बांधकाम कामगारांचे सर्व पोर्टलचे कामकाज पूर्ववत सुरु न केल्यास महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई हायकोर्ट मध्ये अवमान याचिका दाखल करणार!

6 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून बांधकाम कामगारांचे सर्व पोर्टलचे कामकाज पूर्ववत सुरु न केल्यास महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई हायकोर्ट मध्ये अवमान याचिका दाखल करणार!   17 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांनी कसलाही विचार न करता अरेरवी प्रकाराने महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचे काम आचारसंहितेच्या […]

Continue Reading

कार चलाते समय गियर बदलने के लिए क्लच का उपयोग करना आवश्यक है। क्लच को पूरा दबाना चाहिए, क्योंकि आधा क्लच दबाने से गाड़ी के अंदर और ड्राइविंग में कई नुकसान हो सकते हैं।

कार चलाते समय गियर बदलने के लिए क्लच का उपयोग करना आवश्यक है। क्लच को पूरा दबाना चाहिए, क्योंकि आधा क्लच दबाने से गाड़ी के अंदर और ड्राइविंग में कई नुकसान हो सकते हैं।   आधा क्लच दबाने के नुकसान आधा क्लच दबाने से निम्नलिखित नुकसान हो सकते हैं:   1. _गियरबॉक्स की खराबी_: आधा […]

Continue Reading

गंगाखेडात ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह ची सात वाहनचालका विरुद्ध कारवाई

गंगाखेडात ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह ची सात वाहनचालका विरुद्ध कारवाई   गंगाखेड प्रतिनिधी  बाळासाहेब जंगले     जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसींह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली नविन वर्षाच्या पुर्वसंध्येला आपघाताचे प्रमान टाळण्यासाठी ड्रिंक ॲन्ड ड्राईव्हची सात जणांवर कारवाई करण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ दिलीप टिपरसे यांनी प्रेस नोट द्वारे कळवले आहे.      नविन वर्षाच्या पुर्वसंध्येला आपघाताचे प्रमान […]

Continue Reading

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन आंबेडकर चौकाचे कठडे तुटले संविधानाची प्रतिकृती थोडक्यात वाचली

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन आंबेडकर चौकाचे कठडे तुटले संविधानाची प्रतिकृती थोडक्यात वाचली गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले रेल्वे गेट जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील असलेल्या संविधानाची प्रतीकृती असलेल्या वट्यावर ऊसाची ट्राॅली पलटल्यामुळे कठडा तुटुन चौकाचे नुकसान झाले. या विषयी अधिक माहिती अशी की शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोर उसाने भरलेल्या दोन […]

Continue Reading