एरंडोलचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकूर यांचा महाराष्ट्र भुलवैद्यशास्त्रतज्ञ संघटनेकडून पांचगणी येथील राज्य परिषदेत विशेष सन्मान
नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांच्या उपस्थितीत “ Guest of Honour “ म्हणून राज्य भूलवैद्यशास्त्रतज्ञ परिषदेत विशेष सन्मानीत करण्यात आले. पांचगणी, सातारा येथे संपन्न झालेल्या उदघाटन सोहळ्यात एरंडोल शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल हा सन्मान […]

