मुंढरी जि.प. नूतन विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात विद्यार्थिनींचे हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुंढरी जि.प. नूतन विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात विद्यार्थिनींचे हस्ते ध्वजारोहण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कालिदास खोब्रागडे, लाखनी :- जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंढरी/बु. येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाचे औचित्य साधून बुधवारी(ता.१) सकाळी ८:०० वाजता जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांचे सुचनेवरून इयत्ता ९वी ची विद्यार्थिनी कुमारी मयुरी मोरेश्वर गोमासे हिचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच […]

