१७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग  

लाखनी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

१७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग   लाखनी येथील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) येथील पोलिस ठाण्याचे हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय विद्यार्थिनी संगणकाचे प्रशिक्षण घेण्यासाठी एका प्रतिष्ठित संगणक संस्थेत येत असून प्रशिक्षण संपल्यानंतर गावी जाण्याकरिता एका खासगी प्रशिक्षण संस्थेत मैत्रिणीकडे गेली असता ३५ वर्षीय नराधमाने तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी(ता.२२) सकाळी ११:०० […]

Continue Reading

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डी ए आर पी जी) आणि कंबोडियाचे नागरी सेवा मंत्रालय, यांच्यात नागरी सेवेतील मनुष्यबळ विकास क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डी ए आर पी जी) आणि कंबोडियाचे नागरी सेवा मंत्रालय, यांच्यात नागरी सेवेतील मनुष्यबळ विकास क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी     कार्मिक, सार्वजनिक प्रशासन आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (डी ए आर पी जी) आणि कंबोडियाचे  नागरी सेवा मंत्रालय, यांच्यात आज नागरी […]

Continue Reading


सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे कोलारी येथील प्रकार, तांत्रिक अधिकाऱ्याचे संगनमत

(कालिदास खोब्रागडे)

सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे कोलारी येथील प्रकार, तांत्रिक अधिकाऱ्याचे संगनमत   लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून अनेक योजनांचे माध्यमातून आवश्यक तो निधीही उपलब्ध करतो. पण क्रियान्वयन यंत्रणेतील लोक सेवकांमुळे उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय कोलारी/पट येथे आला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सिमेंट […]

Continue Reading

लाखनीत मग्रारोहयो अकुशल कामावर १८ हजार ७९८ मजूर  ग्रामपंचायत स्तर ५०% ची ४८ कामे सुरू   (प्रतिनिधि कालिदास खोब्रागडे)

लाखनीत मग्रारोहयो अकुशल कामावर १८ हजार ७९८ मजूर  ग्रामपंचायत स्तर ५०% ची ४८ कामे सुरू (कालिदास खोब्रागडे) लाखनी :- (कालिदास खोब्रागडे)  खरीप हंगामात धान परिपक्व होण्याचे मार्गावर असताना रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. मजुरांच्या हाताला कामाची गरज असताना अचानक रोजगार सेवकांनी संप पुकारला. त्यामुळे […]

Continue Reading

साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान लाखनी :- (कालिदास खोब्रागडे)

साकोली विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान   लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ६२ साकोली विधानसभा क्षेत्रातील ३ लाख २३ हजार ७७५ मतदारांपैकी २ लाख ३० हजार ९१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात १ लाख १७ हजार ९७२ पुरुष तर १ लाख १२ हजार ९४६ महिला मतदारांचा समावेश असून शेकडा प्रमाण ७१.३२ टक्के […]

Continue Reading

खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला युवक व पुरुषांचा काँग्रेस पक्षात प्रवेश 

खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला युवक व पुरुषांचा काँग्रेस पक्षात प्रवेश    केंद्रातील मोदी सरकार केवळ धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. विकास मात्र बाजूला अडगळीत पडला आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असुन काँग्रेस पक्षाकडे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कल वाढलेला असुन ब्रम्हपूरी तालुक्यातील खेडमक्ता येथील बहुसंख्य महिला, युवक व पुरुषांनी काॅंग्रेस पक्षात […]

Continue Reading

मुंबई सीमा शुल्क विमानतळ आयुक्तालयाने गेल्या चार दिवसांत 9 किलो सोने केले जप्त

मुंबई सीमा शुल्क विमानतळ आयुक्तालयाने गेल्या चार दिवसांत 9 किलो सोने केले जप्त मुंबई : विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग-III ने 15 ते 18 एप्रिल, 2024 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर, 14 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 9.482 किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले ज्याचे मूल्य सुमारे 5.71 कोटी रुपये  इतके आहे. हे सोने तस्करांच्या शरीरावर, […]

Continue Reading

एरंडोलला महाजन कुटुंबीयांनी वेळेवर लग्न लावून समाजापुढे ठेवला आदर्श

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल: येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक प्रहार दणकाचे संपादक कैलास परुशुराम महाजन यांची मुलगी वधू अस्मिता व वर हिमांशुराजे अशोक विठ्ठल माळी रा. जयनगर तालुका शहादा यांचे सुपुत्र यांचा विवाह दिनांक १८ एप्रिल गुरुवार रोजी येथील साई गजानन मंदिरा जवळील महात्मा फुले नगर येथे आमंत्रीत पाहुणे मंडळी समक्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात लग्नपत्रिकेवर […]

Continue Reading

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर केली यशस्वी उड्डाण चाचणी

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवर केली यशस्वी उड्डाण चाचणी नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर ), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम ) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान,  सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. […]

Continue Reading

लोकसभा निवडणूक 2024 प्रक्रिया सुरु असताना, देशातील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील प्रलोभनांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक जप्तीच्या दिशेने आयोगाची वाटचाल

लोकसभा निवडणूक 2024 प्रक्रिया सुरु असताना, देशातील 75 वर्षांच्या लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातील प्रलोभनांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक जप्तीच्या दिशेने आयोगाची वाटचाल पैशाच्या बळाच्या वापरावर आयोगाचा प्रहार : 1 मार्चपासून दररोज 100 कोटी रुपये जप्त मतदान सुरु होण्याआधीच 4650 कोटी रुपये जप्त: 2019 च्या निवडणुकीत जप्त केलेल्या एकूण रकमेपेक्षा अधिक रक्कम जप्त कठोर कारवाई अविरत सुरु राहील अशी […]

Continue Reading