कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने जागामालकाच्या जमिनीवर भूमाफियांनी उभारल्या तीन बेकायदा अनधिकृत इमारती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने जागामालकाच्या जमिनीवर भूमाफियांनी उभारल्या तीन बेकायदा अनधिकृत इमारती   विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी कल्याण पूर्व मधील चिंचपाडा येथील जागामालक बाकाबाई केने व बाबू साळुंखे यांच्या जागेवरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदा अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. बाबू साळुंखे ,बाकाबाई केणे , येसूबाई भंडारे व राईबाई पाटील यांच्या […]

Continue Reading


सर्व आगारांत मंगळवार पुरताच डिझेल साठा

संपामुळे एसटी सेवा बंद होण्याची शक्यता

  नागपूर :- ट्रक चालकांनी केंद्राच्या ‘हिट अॅण्ड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदचा फटका हळूहळू सर्व जीवनावश्यक वस्तू व सेवांना बसत आहे. विशेषतः या संपाचा फटका सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी सेवेलाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील बहुतांश आगारांत मंगळवार पुरताच डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत इंधन […]

Continue Reading

ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण

● ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण… ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायतीसाठी अतिक्रमण (Trespassing) Gram Panchayat atikraman हा अत्यंत असंवेदनशील विषय आहे. ब्रिटिश कालावधीपासून गावातील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शासकीय जमिनी गुरचरण, गायरान जमिनी, स्मशानभूमी, उसत्व साजरे करण्यासाठी इत्यादी जमिनीवर संबंधित गावाच्या वाहिवाटेचे हक्क व अधिकार असतात. अशा शासकीय जमिनी ग्रामपंचायतीकडे निहित (Vest) केलेल्या असतात..! परंतु, अलीकडच्या काळात वर नमूद केलेल्या […]

Continue Reading

नागपूरच्या अंबाझरीतील डॉ. आंबेडकर भवनप्रकरणी प्रशासनाला उत्तरासाठी अखेरची संधी

नागपूरच्या अंबाझरीतील डॉ. आंबेडकर भवनप्रकरणी प्रशासनाला उत्तरासाठी अखेरची संधी वरोरा सत्र न्यायालयात ११ जानेवारीला सुनावणी नागपूर :  अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बुलडोझरद्वारे उद्ध्वस्त केल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीकरिता विनोद खोब्रागडे यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवर वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना उत्तर दाखल करण्यासाठी येत्या […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतील अनुदानात वाढ करण्याची मागणी – दयानंद राठोड

 यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतील अनुदानात वाढ करण्याची मागणी – दयानंद राठोड धाराशिव : घरकुल बांधकामाच्या अनुदानात रमाई घरकुल आवास योजने प्रमाणे आडीच लाख रूपये अनुदानात वाढ करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड यांनी निवेदनाव्दारे केली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे. की, वरील विषयांस अनुसरून संदर्भिय शासन […]

Continue Reading

विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण आणि मालकी हक्का विरोधात समाजाने दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे..

विजयस्तंभ परिसरातील अतिक्रमण आणि मालकी हक्का विरोधात समाजाने दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.. कोरेगाव : भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणजे संघर्षमय एकतेचा प्रेरणादायी विजय.. शौर्य, धैर्य व संघर्षमय एकतेचा गौरवशाली इतिहास.. १ जानेवारी १८१८ रोजी स्वाभिमानासाठी व जाती अंतासाठी महार सैनिक अन् पेशव्यांमध्ये युध्द झाले. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत असे […]

Continue Reading

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना  माहिती संकलन इमरान पठान सर युवाशक्ति ग्रामविकास संघटन अनु. जमातीचा मुला / मुलीसाठी शासकीय वसतिगृह सुरु करणे. अनु. जमातीच्या मुला / मुलींकरीता शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सुरु करणे. ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना : भुमिहिन अनु. जमातीच्या शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना सन २००७-०८ पासून योजना ओटीएसमध्ये सुरु झालेली […]

Continue Reading

युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री इमरान पठान  व पालघर जिल्हाध्यक्ष यांची तालुक्यांना भेट

युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री इमरान पठान  व पालघर जिल्हाध्यक्ष तीनही तालुक्यांना भेट पालघर : 24 डिसेंबर 2023 रोजी युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री इमरान पठान सर व पालघर जिल्हाध्यक्ष समशेरभाई माणेशिया यांनी आपला अमूल्य व मौल्यवान वेळ काढून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम समजले जाणारे विक्रमगड, जव्हार व मोखाडा ह्या तीनही तालुक्यांना भेट दिली. मा.श्री […]

Continue Reading

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा निर्भय शिंपी चा प्रथम क्रमांक

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चा वर्ग आठवी चा विद्यार्थी निर्भय शिंपी याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला सदर विज्ञान प्रदर्शन दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट या ठिकाणी सादर […]

Continue Reading

सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या ; अखिल महाराष्ट्र सफाई कामगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) एरंडोल – महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी अनेक शासन निर्णय परिपत्रके व सुचना सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आलेले आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी नगरपरिषद येथे दिसत नसल्याने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल येथील मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांची समक्ष भेट घेऊन सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या व मागण्यांबाबत चर्चा […]

Continue Reading