लाचखोर वायरमनला रंगेहात पकडले; जळगाव एसीबीची कारवाई.
ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) जळगाव – शेतातील टूबेलसाठी थ्री फेज वीज कनेक्शन जोडण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना महावितरण कंपनीच्या वायरमनला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे घटनेमुळे महावितरणच्या गोटात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे चोपडा तालुक्यातील शेतकरी असून त्यांच्या […]

