54 व्या इफ्फीमध्ये डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत मेक्सिकन चित्रपट ‘लुटो’ चा जागतिक प्रीमियर

54 व्या इफ्फीमध्ये डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत मेक्सिकन चित्रपट ‘लुटो’ चा जागतिक प्रीमियर लुटो हा दु:खाला कसे सामोरे जायचे याविषयी निगडीत चित्रपट आहे: दिग्दर्शक आंद्रेस आरोची नागपुर : ‘लुटो’ या मेक्सिकन चित्रपटाच्या टीमने आज गोव्यात 54 व्या इफ्फीच्या निमित्ताने  माध्यमांशी मोकळेपणाने संवाद साधला. डॉक्यु-मॉन्टेज श्रेणी अंतर्गत 54 व्या इफ्फी मध्ये ल्युटो चा काल वर्ल्ड प्रीमियर झाला. […]

Continue Reading

54व्या इफ्फीमध्ये हा चित्रपट प्रतिष्ठित आयसीएफटी –युनेस्को गांधी पदकासाठी स्पर्धा करणार

टागोरांच्या कवितेतील गूढ प्रांताला मानवंदना असलेल्या ‘रवींद्र काब्य रहस्य’चा उद्देश टागोरांना विरोधक म्हणून रंगवण्याचे प्रयत्न हाणून पाडणे हा आहे: निर्माता हिमांशू धनुका 54व्या इफ्फीमध्ये हा चित्रपट प्रतिष्ठित आयसीएफटी –युनेस्को गांधी पदकासाठी स्पर्धा करणार नागपुर : सायंतन घोषाल दिग्दर्शित “रबिन्द्र काब्य रहस्य” हा बंगाली चित्रपट आज 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय पॅनोरमा विभागांतर्गत प्रदर्शित झाला. हा […]

Continue Reading

दि पुना मर्चंट्स चेंबरच्या आदर्श  व्यापारी पुरस्कारांचे वाटप.

देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात  व्यापारी वर्गाचे मोठे योगदान – केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन पुणे : भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यात व्यापारी वर्गाचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट करतानाच सध्याच्या अमृत काळात जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आज पुण्यात केले. दि […]

Continue Reading

“कल्याण,उल्हासनगर आनंद बुद्ध विहार ,यांच्या वतीने बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी येथे भव्य दिव्य स्वरूपात, कठीण चिवर दानोस्तव सोहळा अति उत्साहात संपन्न “

नागपुर :- रविवार दि. 19/11/2023 रोजी दुपारी 3 वाजता आनंद बुद्ध विहार विठ्ठलवाडी रोड उल्हासनगर, पश्चिम येथून ,देशातील आणि परदेशातील विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यक्रमास आलेल्या भिक्खू संघाच्या उपस्तीती मध्ये सदर बुद्ध विहारात बुद्ध वंदना , पूजा पाठ करून ,बुद्ध भूमी फाउंडेशन चे प्रमुख भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शना खाली, भव्य धम्म रॅलीची सुरवात […]

Continue Reading

ISI मार्कचा गैरवापर करणाऱ्या सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भारतीय मानक ब्युरो मुंबईद्वारे ठाणे येथून जप्त

ISI मार्कचा गैरवापर करणाऱ्या सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भारतीय मानक ब्युरो मुंबईद्वारे ठाणे येथून जप्त ISI चिन्हाचा गैरवापर केल्याचे कोणतेही प्रकरण तुम्हाला आढळल्यास कृपया भारतीय मानक ब्युरोला कळवा   नागपुर : भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई यांनी IS (भारतीय मानक) 14543 नुसार ‘सीलबंद पेयजल बाटलीवरील’ ISI मार्कचा गैरवापर तपासण्यासाठी काल 21 डिसेंबर 2021 रोजी ठाणे […]

Continue Reading

सातपुर येथील वनपाल सह वनरक्षक २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक.

सातपुर येथील वनपाल सह वनरक्षक २० हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक.   ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील) नाशिक जिल्ह्यातील सातपुर वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक यांना रंगेहात नाशिक लाच लुचपत विभागाकडून अटक करण्यात आली आहे. दि.21 रोजी सातपुर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक 20 हजार रूपयांची लाच घेताना नाशिक एसीबीने रंगेहाथ पकडले असुन […]

Continue Reading

नुरुद्दीन मुल्लाजी नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड ने सन्मानीत.

नुरुद्दीन मुल्लाजी नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्ड ने सन्मानीत. एरंडोल -प्रतिनिधी (विज्ञान पाटील) मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा संघटक त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्रचे जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष नुरुद्दीन मुल्लाजी यांना आधार सोशल फाउंडेशन च्या वतीने पुणे येथील पिंपरी चिंचवड येथील सभा गृहात डॉ, सौ सुनीता मोडक अनाथांची नात सिंधुताई सपकाळ […]

Continue Reading

प्रादेशिक चित्रपटांसाठी समर्पित दिवस: इफ्फीमध्ये भारतातील समृद्ध वैविध्याचा उत्सव

प्रादेशिक चित्रपटांसाठी समर्पित दिवस: इफ्फीमध्ये भारतातील समृद्ध वैविध्याचा उत्सव गोवा/मुंबई : 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)  हे  केवळ जागतिक चित्रपट  उत्कृष्टतेचे अभिसरण नाही; तर आपल्या देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून निर्माण होणाऱ्या प्रादेशिक चित्रपटांच्या समृद्ध वैविध्याचा  उत्सव आहे. प्रादेशिक चित्रपटांना सन्मानित करण्याच्या आपल्या परंपरेला अनुसरून, 54 व्या इफ्फीने भारतातील विविध भाषांमधील चित्रपटांच्या विभागीय प्रदर्शनासाठी  समर्पित […]

Continue Reading

एरंडोल महाविद्यालयास बंगळुरू येथील नॅक समितीची भेट.

  ऐरंडोल प्रतिनिधी(विज्ञान पाटील) एरंडोल– येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास बंगळुरू येथील नॅक समितीने दिनांक १६ व १७ नोव्हेंबर २०२३ रोजी भेट दिली. या भेटीमध्ये अध्यक्ष म्हणून झारखंड मधील बाबू दिनेश सिंग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मंटून कुमार सिंग , समन्वयक- सदस्य म्हणून वेस्ट बंगाल स्टेट यूनिवर्सिटी चे प्रा. अरुण होटा […]

Continue Reading

माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांची भेट

विनोद काळकोपरे :- कल्याण तालुका प्रतिनिधी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन(महासंघ) चे ठाणे संपर्क प्रमुख विनायक चव्हाण व कल्याण शहर प्रचार प्रमुख विनोद काळकोपरे यांनी घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांची भेट . कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये अनेक समस्या आहेत याला कोणीही लोकप्रतिनिधी वाचा फोडत नाही आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आता […]

Continue Reading