कलेच्या कौशल्यातून स्वतःची ओळख निर्माण करा -माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे आवाहन -रसायनशास्त्र विभागात वार्षिक स्नेहमिलन संमेलन

कलेच्या कौशल्यातून स्वतःची ओळख निर्माण करा -माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे आवाहन -रसायनशास्त्र विभागात वार्षिक स्नेहमिलन संमेलन नागपूर : प्रत्येकामध्ये वेगळी अंगभूत कला असते. या कलेच्या कौशल्यातून स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आवाहन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागात वार्षिक स्नेहमिलन सोहळ्याचे उद्घाटन बुधवार, दिनांक […]

Continue Reading

संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेची माहिती -जनगणना संचलन संचालनालयाचा विद्यापीठासोबत सामंजस्य करार

संशोधनासाठी उपलब्ध होणार जनगणनेची माहिती -जनगणना संचलन संचालनालयाचा विद्यापीठासोबत सामंजस्य करार नागपूर : विद्यार्थी, शिक्षकांना संशोधनासाठी जनगणनेची माहिती आता उपलब्ध होणार आहे. याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जनगणना संचलन संचालनालय यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करार हस्तांतरण सोहळा विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभा कक्षात मंगळवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडला. […]

Continue Reading


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदके व पारितोषिक वितरण सोहळा

विद्यार्थ्यांनो तुम्हीच भारताचे भविष्य -लेफ्ट. जनरल चीफ ऑफ स्टाफ सदर्न कमांड मनजीत कुमार यांचे प्रतिपादन

Sorry, but you do not have permission to view this content.
Continue Reading

नागपूरच्या बजाज नगरच्या अभिनव क्रीडा मंडळाची भरारी

नागपूरच्या बजाज नगरच्या अभिनव क्रीडा मंडळाची भरारी     नागपूर :- महाराष्ट्रात व्हॉलीबॉल मध्ये नागपूरचे नाव विशेषत्वाने घेतल्या जाते, त्यात अभिनव क्रीडा मंडळाचे नाव अव्वल स्थानी आहे, अभिनव ने मीना रामटेके, अंजली देशपांडे, प्रफुलता तांबे, प्रिती रायपूरे, अरूणा आर्वे या पाच शिवछ्त्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू देवून नागपूरच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे. याच बरोबर अनेक […]

Continue Reading

साईराम अय्यरच्या सुरावर थरकली तरुणाई -पारुल विद्यापीठ वडोदरा ठरले सर्वसाधारण विजेते -शतस्पंदन पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव

साईराम अय्यरच्या सुरावर थरकली तरुणाई -पारुल विद्यापीठ वडोदरा ठरले सर्वसाधारण विजेते -शतस्पंदन पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव नागपूर : सुप्रसिद्ध गायक साईराम अय्यरच्या सुरावर ‘शतस्पंदन’ या पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवात सहभागी तरुणाई थिरकली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित युवा महोत्सवाचा समारोप शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी झाला. या व्यासपीठाला सहज […]

Continue Reading