नागपूर येथे 36 तासांचा स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (सॉफ्टवेअर आवृत्ती) यशस्वीरित्या संपन्न

120 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह 20 संघांनी 4 समस्यांसंदर्भात  केले अथक परिश्रम

नागपूर येथे 36 तासांचा स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (सॉफ्टवेअर आवृत्ती) यशस्वीरित्या संपन्न 120 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह 20 संघांनी 4 समस्यांसंदर्भात  केले अथक परिश्रम   नागपूर शहरात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एस आय एच) 2025 – सॉफ्टवेअर आवृत्तीमध्ये देशभरातील 120 हून अधिक विद्यार्थ्यांच्या 20 संघांचा उत्साही सहभाग दिसून आला. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि ए आय सी टी […]

Continue Reading

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्‍ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्‍यात आली. या जनगणनेसाठी अंदाजे 11,718.24 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या खर्चालाही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  जनगणना योजनेचा तपशील भारतीय जनगणना  हा जगातील सर्वात मोठा प्रशासकीय आणि सांख्यिकीय कार्यक्रम आहे. भारताची जनगणना दोन टप्प्यांत आयोजित केली […]

Continue Reading

संपूर्ण भारतात म्युच्युअल फंडांची व्याप्ती वाढवण्यासाठी टपाल विभाग आणि बीएसई यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार

संपूर्ण भारतात म्युच्युअल फंडांची व्याप्ती वाढवण्यासाठी टपाल विभाग आणि बीएसई यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार   देशभरात आर्थिक समावेशकता मजबूत करण्याच्या तसेच गुंतवणूक उत्पादनांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल विभाग (डीओपी) आणि आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज, बीएसई म्हणजेच मुंबई शेअर बाजार यांनी 12 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली […]

Continue Reading

सामाजिक जबाबदारी आणि एकत्रित कृती’ मध्येच आदर्श व आत्मनिर्भर गाव घडवण्याची खरी ताकद – 

सामाजिक जबाबदारी आणि एकत्रित कृती’ मध्येच आदर्श व आत्मनिर्भर गाव घडवण्याची खरी ताकद -*   गावाचा खरा विकास केवळ शासनाच्या योजना आणि निधीवर अवलंबून नसतो’ तर तो गावकऱ्यांच्या सामाजिक जबाबदारीवर आणि त्यांच्या एकत्र कृतीवर ठरतो. शासन निधी मिळतो, योजना येतात, पण त्यांचा प्रामाणिक व पारदर्शक वापर फक्त जागरूक नागरिक करू शकतात. म्हणून प्रत्येक गावात अशी […]

Continue Reading

मतदार यादीत ४५० दुबार मतदार असल्याची केली तक्रार.

मतदार यादीत ४५० दुबार मतदार असल्याची केली तक्रार. एरंडोल प्रतिनिधी. एरंडोल येथील प्रभाग क्रमांक ११ मध्ये सुमारे ४५० मतदार दुबार असल्याची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकूर,प्रभागातील भाजपचे उमेदवार संजय सुरेश पाटील,मालती अमोल वाणी,मंजुळाबाई नथ्थू चौधरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदिप पाटील यांना तक्रार दिली आहे. तक्रारीत प्रभाग क्रमांक ११ मधील सुमारे ४५० मतदार दुबार […]

Continue Reading

महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक कार्यालयात संविधान दिन साजरा

महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक कार्यालयात संविधान दिन साजरा महाराष्ट्र आणि गोवा येथील संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन अत्यंत आदर आणि गांभीर्याने साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी संवैधानिक मूल्यांप्रती निष्ठा पूनर्स्थापित […]

Continue Reading

ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन

ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे प्रतिपादन 16 व्या ऍग्रो व्हिजनचे केले उद्घाटन नागपूर , ऍग्रो व्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा एक उत्तम […]

Continue Reading

डार्क पॅटर्न्स समाप्त करण्यासाठी 26 प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी स्वयं लेखा परीक्षण नियमांचे पालन करण्याची घोषणा

डार्क पॅटर्न्स समाप्त करण्यासाठी 26 प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनी स्वयं लेखा परीक्षण नियमांचे पालन करण्याची घोषणा   डिजिटल बाजारपेठेत  ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, 26 आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी डार्क पॅटर्न प्रतिबंध आणि नियमन मार्गदर्शक तत्त्वे, 2023 चे पालन करण्यासंदर्भात स्वयंस्फूर्तीने स्व-घोषणा पत्रे सादर केली आहेत.  ग्राहकांची  दिशाभूल करणाऱ्या किंवा त्यांना प्रभावित करणाऱ्या […]

Continue Reading

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला शेती, नवोन्मेष आणि शाश्वतता याविषयी शेतकऱ्यांची तळमळ लक्षात घेण्यासारखी आहे: पंतप्रधान तांदूळ उत्पादन क्षेत्रात तामिळनाडूने केलेल्या कार्याला जागतिक पातळीवर तोड नाही: पंतप्रधान स्वच्छ गावे आणि कार्यक्षम पशुधन निगा यासाठी पंतप्रधानांनी गुजरातमधील ‘पशु वसतिगृह’ संकल्पनेवर दिला अधिक […]

Continue Reading

एरंडोलला नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ७, नगरसेवकपदांसाठी ८५ अर्ज दाखल. सकाळ पासून अर्ज भरण्यासाठी उमेदवार व समर्थकांची गर्दी.

एरंडोलला नामांकन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ७, नगरसेवकपदांसाठी ८५ अर्ज दाखल. सकाळ पासून अर्ज भरण्यासाठी उमेदवार व समर्थकांची गर्दी. एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील एरंडोल :येथील नगरपालिकेतील नगराध्यक्षपदासाठी सोमवारी रोजी ७ उमेदवारांनी व नगरसेवकपदासाठी ८५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.       नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व काँग्रेसच्या […]

Continue Reading