डिजिटल भिकाऱ्याचा सापळा सायबरमधील नवीन फ्रॉडपासून सावध
डिजिटल भिकाऱ्याचा सापळा सायबरमधील नवीन फ्रॉडपासून सावध ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd) – हे वाचून अनेकांना हसायला येईल पण हे सत्य आहे. नंदीबैल घेऊन फिरणारे लोक नंदीच्या शिंगामध्ये ऑनलाईन पेमेंटचा क्यू आर कोड लावून ठेवतात, हे अनेकांनी पाहिले. त्याचे कौतुक पण केले. अनेक मंदिरात सुद्धा हल्ली अशा पेमेंट साठीचे क्यू आर कोड पॅनल ठेवतात. लोकांनाही […]

