जिल्ह्यातील 1 लक्ष 41 हजार 646 शेतकऱ्यांना 32.60 कोटींचा लाभ
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा चंद्रपूर, दि. 3 : राज्य शासनाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ जाहीर केली आहे. यासोबतच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लक्ष 41 हजार 646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32 कोटी […]

