गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार

गडचिरोली जिल्हा
Share

गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदार

गडचिरोली  : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील २४ हजार २६ नवमतदारांनी नोंदणी केली आहे यात १३ हजार २६१ पुरुष तर १० हजार ७६४ महिलांचा समावेश आहे.
१२-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव , आरमोरी, गडचिरोली, अहेरी, ब्रम्हपुरी आणि चिमुर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघातील १८ त१९ वयोगटाच्या नवमतदारांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव -१७१५ पुरुष आणि १३६५ महिला, एकूण ३०८०, आरमोरी-१८४८ पुरुष आणि १५४४ महिला एकूण ३३९२, गडचिरोली २७८४ पुरुष आणि २२८७ महिला एकूण ५०७१, अहेरी – २१०२ पुरुष आणि १५०९ महिला व एक तृतियपंथी असे एकूण ३६१२, ब्रम्हपुरी – २४५८ पुरुष आणि २०२३ महिला एकूण ४४८१, चिमुर – २३५४ पुरुष आणि २०३६ महिला एकूण ४३९० मतदारांनी नोंदणी केली आहे.
May be an image of text that says "AC Name of LAC First Time Voter (Age-18-19) Male Female 66 TG Amgaon Total 1715 67 1365 Armori 0 3080 1848 68 1544 0 Gadchioli 2784 69 3392 2287 Aheri 0 2102 5071 73 1509 1 Bramhapuri 2458 3612 74 2023 Chimur 0 4481 2354 2036 Total 0 4390 13261 10764 1 24026"

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत